अहो काका,

तुम्ही दिलेले उदा. छान होते. पण ते अपवादात्मक होते आणि खुपा चतुराईने तयार केले होते. (बिरबलासारखे)

पण इथे प्रत्येक चर्चेचे रुपांतर मतचाचणीत व्हावे हा प्रस्ताव नाही. पण प्रत्येक प्रश्न लांबलचक चर्चा करण्यासारखे नसतात.

उदा. मी मागेच एका चर्चेच्यावेळेस एक मुद्दा टाकला होता की मनोगतवर मजकूर नष्ट करण्याची सोय असावी की नसावी ? यात जास्त चर्चा करण्यात काही अर्थ नाही. इथे लोकांची मते महत्वाची आहेत आणि जास्तीत जास्त लोकांनी यात सहभागी व्हावे ही इच्छा होती. विषयांतर करून प्रश्नाचा बट्ट्याबोळ करण्याचा हेतू नव्हता.

ह̱. घ्या.

- मोरू