लेख फारच आवडला.

काही प्रश्नः

आता थोडा गंभीर प्रश्न जो अगदी हलका घ्याः

तूर्तास प्लुटोला पृथ्वीवासीयांची महादशा चालू आहे असे दिसते!! (त्यासाठी एखादी शांत करण्याचा उपाय माहीत असल्यास कृपया प्लुटोला कळवा.)

माझ्यासारखे काही पृथ्वीवासी ज्यांच्या राशीचा ग्रहस्वामी हा प्लुटो आहे, त्या "पामरांनी" ही आता काय करायचे हा मोठ्ठा प्रश्न निर्माण झाला आहे. आमच्यासाठी काही उपाय असतील ते ही कळवावेत. ;)