महाराष्ट्र- कर्नाटक, मराठी- कानडी हा प्रश्न माझ्यापुरता मी सोडवला आहे. :):)

मला वाटतं 'हे विश्वच माझे घर' असं जग चाललेलं असताना इतक्या बारिक-सारिक गोष्टींवरून भारतातल्या भारतात वाद घालत राहाणे योग्य नव्हे.

अर्थात कर्नाटकच्या सरकारने सुद्धा बेळगावशी वागतानाचे दुटप्पी धोरण सोडून द्यावे.

                                                                       साती काळे.