महाराष्ट्र- कर्नाटक, मराठी- कानडी हा प्रश्न माझ्यापुरता मी सोडवला आहे.
मी ही. आपला कर्नाटकाशी काहीही वाद नाही आहेत ते प्रेमाचे आणि सलोख्याचे संबंध. साती आणि माझ्यासारखा हा वाद सोडवण्याचा प्रयत्न इतरांनीही केला तर हा वाद समूळ नष्ट होईल. ;) (ह. घ्या)
बाकी भिजत घोंगडे ठेवण्यात सरकारचे काही फायदे आहेत का यावर वाचन करावे लागेल.