सीमाप्रश्नी एकीकरण समितीचे गजानन महाराजांना साकडे.
एवढा सोपा उपाय आधी कसा सुचला नाही कोणास ठाऊक. सगळ्या 'चेनवाले', 'फोटोतून गायब होणारे' 'पाण्यावर चालणारे' बाबा ही समस्या चुटकीसरशी सोडवतील की. मनोगतावरील भक्तांना सांगितले पाहिजे.
-विचक्षण