ही सर्व माहिती इथे दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार. ग्रहांच्या नवीन व्याख्येमुळे काही प्रश्नांची  समाधानकारक उत्तरे सापडत नाहीत हे खरे! शाळेतल्या मुलांचे समाधान करणे तर फारच अवघड जाते.
पुढील महिन्याच्या सुरुवातीस जी व्याख्या प्रसृत केली जाईल ती हीच असेल की त्यात काही बदल/सुधारणा होण्याची शक्यता आहे?

-----

शंका - कायपर पट्टा म्हणजे काय?
         लघुग्रह म्हणजे ज्यांना साध्या भाषेत आपण उल्का म्हणतो तेच का?