परत एकदा नमूद करणे आवश्यक वाटते. या दोन्ही पेशांचे सामान्यीकरण वा कंपॅरिझन केले नाही. दोन्ही प्रकारच्या पेशांत वेगवेगळा स्वभाव लागतो. तो एकाच माणसात फारच क्वचितच असू शकतो. अमेरिकेत वकीलीला भरपूर पैसा मिळतो म्हणून कोण्या डॉक्टरने पेशा बदलायचा म्हटले तर ते - परधर्म भयावह - असेच आहे.