विषयांतराचा मुद्दा चुकला. मला वाटले तुमचा तो प्रतिसाद माझ्या प्रतिसादाबद्दल होता. पण हा मुद्दा तुमच्या आधीच्या प्रस्तावासंदर्भात होता हे आता लक्षात आले. त्यामुळे विषयांतराबद्दलचा माझा प्रतिसाद कृपया रद्द समजावा.

-विचक्षण