विषयांतर करून प्रश्नाचा बट्ट्याबोळ करण्याचा हेतू नव्हता.
अरेच्च्या, आयुष्यात पहिल्यांदा विषयाला धरून प्रतिसाद दिला तो तुम्हाला विषयांतर करणारा वाटला की काय? मजा आहे. आम्ही आपले नेहमीप्रमाणे प्रतिसाद द्यावेत हेच ठीक होईल.
अहो हे तुमच्यासाठी नव्हते. ते माझ्या आधीच्या ('मजकूर ...' ) चर्चेच्या विषयांतराबद्दल होते. तुम्ही उगी मनाला लावून घेऊ नका.
आणि आधी 'चाचणी' मतचाचणी चालू तर होऊ द्या मग त्यात मजा येते की नाही ते पाहू. तुम्हाला वाटत नाही का जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हायला हवे ते. सगळ्यांना लिहायला वेळ किंवा मुद्देसूद लिहिणे जमत नाही काका.
- मोरू