याचा एकमेकांना (अर्थात ओळखीच्या / माहित असलेल्या) वैयक्तिक निरोप पाठवण्यासाठी कितपत उपयोग करता येतो/यावा. याला काही मर्यादा आहेत का? नाहितर याचा संदेशवाहक म्हणून उपयोग करावा कि काय असा विचारहि मनात आला. पण याने प्रणालीवर ताण तर नाही ना पडणार? अथवा मराठीतून संदेशवहनासाठीचे सर्वात चांगले व सुलभ संकेतस्थळ कोणते?

उत्तराच्या अपेक्षेत

मी आशुतोष