पश्चिम महाराष्ट्र व विदर्भ यांची शेती या उद्योगात तुलना करता एक मुद्दा फरकाचा सापडतो, तो म्हणजे 'सहकार शेती'. ऊस सहकार शेती आणि सहकारी साखर कारखाने, तसेच सहकारी तत्त्वावर दुध उप्तादन व विक्री (डेअरी योजना).
आता विदर्भात पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत असे प्रयत्न का झाले नाहीत याची कारणमीमांसा करायला हवी. असे कोणते शेती उत्पादन किंवा पूरक उद्योग विदर्भात सहकारी तत्वावर सुरू करता येतील यांचा विचार करायला हवा. कृषी विद्यापीठाने हे आधीच केले असेलही, पण आजचा कृषी पदवीधर काय करत आहे हे पहायला हवे.
-भाऊ