इथे भावना महत्त्वाच्या की शुद्ध भाषेचा आग्रह अशी चर्चा अपेक्षित आहे का?
अभिव्यक्तीचा नेमका संदर्भ आणि संबंध कळला नाही. कुणी विशद करून सांगितल्यास मत देता येईल.