भावना दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोचण्यासाठी ती योग्य शब्दात व्यक्त केली तरच ती इतराना कळेल ना?त्यासच अभिव्यक्ती म्हणतात.