चार रुपयाची ती दोन अंडी

नि पाच सहाचे तर ऑमलेट

बाहेरच खा ना राव,

घरी, कोण धुणार प्लेट?

विजयराव

(तुमचे नाव इथे मध्येच लिहायचे कारण ..  नाहितर "घरी, कोण धुणार प्लेट? मी आशुतोष"  असे दिसत होते!)

मी आशुतोष