गोष्टीचा शेवट मला फार आवडतो.
"फॉर वन्स यू हॅव फॉलन लो. लेट अस सी, इन द फ्यूचर हाऊ हाय कॅन यू राईज"
आर्थर कॉनन डॉईलची इंग्रजी भाषा आहेच अशी मनात रेंगाळणारी. या कथेचे भाषांतरही छान. धन्यवाद आदिती.
कुणी तरी 'द यलो फेस' चे भाषांतर करा रे!
सन्जोप राव