बरेच मनोगती आपला प्रतिसाद देण्याचा धर्म त्याच जिवाच्या कराराने पाळतात
यातच या चर्चेचे सार आहे असे वाटते. बाकी अनेकजण हिंदू धर्माला (विशेषतः जातिपातींवरून) नावे ठेवण्यात धन्यता मानतात...तोच त्यांचा 'धर्म' आहे असे मानण्यास हरकत नसावी.