वर्ण स्वभावानुसार स्वधर्म आणि गुण ग्रहण ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. कोणाचा कोणताही (स्व)धर्म असो, त्यात चांगले गुण ग्रहण करणे व निंदनीय गुण त्याज्य करणे हे होऊ शकते एवढेच नव्हे, तर आपल्यात दोष वाटत असतील तर तसे करायलाच हवे. 

हे एकदम पटले. त्याचमुळे की काय कथेतला खाटीक, केवळ निष्कामवृत्तीने काम करीत असता आत्मज्ञानी होतो.
त्याचा धर्म खाटकाचा. पण निष्काम कर्म करण्याची कला आत्मसात केल्याने तो ब्रह्मज्ञानाला पात्र होतो.

--- (अल्पमती) लिखाळ.