प्रशासकानी "फार लांबली" या सदरात टाकण्यापूर्वी कृपया कुणीतरी संग्रहित करावी ही विनंति.
याचा अर्थ समजला नाही.
"फार लांबली" या सदरात टाकण्यापूर्वी .....
म्हणजे नक्की काय? ८५ च्या वर प्रतिसाद आले तर प्रशासक नवी चर्चा चालू करा असे सांगतात. ती काढून टाकत नाहीत.
आपण हा प्रतिसाद मजेने लिहिला असलात तर, माझ्या या लेखनाने आपला विरस केला असेल. त्यासाठी क्षमस्व. पण प्रशासक हे विचार न करता काम करतात असे आपल्या वाक्यातून वाटू शकते, असे आपणाला वाटत नाही काय?
(प्रशासकांच्या कामाविषयी उगीचच असंतोष निर्माण होतोय असे मला वाटायला लागले आहे.)
(प्रश्नांकित) लिखाळ.