आपण दिलेल्या ओळी खूपच भावल्या. मुद्दा पटवण्यासाठी खूप छान आहेत.
माझी मुलगी पितृमुखी झाली तेव्हा मला खूप आनंद झाला. आता वाटतं ती मातृमुखी असती तर बरं झालं असतं. एक जिवंत स्मारक बरोबर राहिलं असतं.