या सर्व प्रशंसनीय प्रयत्नांखेरीज, मराठी विकिपिडीया http://mr.wikipedia.org येथे आहे. काही उत्साही मंडळी येथे अविरत काम करीत आहेत. तुमच्याही सहभागाची अपेक्शा आहे.
च्यामा....आता 'अपेक्शा' कसे लिहावे बरे?!?