कुणाला आठवतोय का पूर्ण? मला नुसतीच ती आकृती आठवत आहे. कशाला वापरतात ते नाही आठवते. पण तो formula लक्षात ठेवायला खूप उपयोगी आहे.

          1
       1     1
     1    2    1
   1   3     3    1
 1   4    6     4   1