आम्ही वाट पाहतो आहोत. तुमचा अनुभव आणि अनुभवातून आलेलं शहानपण आम्हाला पुन्हा पुन्हा त्याच चुका करण्यापासून थांबवेल. येथे काही महत्वाच्या सुचना आल्यास विदर्भातील वर्तमानपत्रांतून त्या प्रकाशीत करून सर्वत्र पोहचवण्याचा मानस आहे.

आपल्याला मनापासून शुभेच्छा.