कोर्टात इमोशनल अपील करणे म्हणजे गाढवापुढे गीता वाचण्यासारखे आहे. (यात न्यायाधीशांचा अपमान करण्याचा हेतू नाही, कोणी तरी law is an ass असे म्हणल्याचा संदर्भ आहे:-])
>पण गीतेच्या अपमानाचे काय??? ;-)
अहो, गीतेला किंवा अमिताला (तिची बहीण हो!) काही त्रास नसताना तिचे उपराणे घेउन भांडणारे उपटसुंभ वकिल कोण हो तुम्ही??
ह. घ्या. हे. सां. न ल.