तुमचा प्रश्न

याला counter-balance म्हणुन - उद्या (hypothetically) नंदुरबारने गुजरातमध्ये विलीन व्हायचे ठरवले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल?

असा होता. तुम्हाला आता पडलेले (आधी न लिहिलेले प्रश्न) हे मूळच्या प्रश्नात अंतर्भूत आहेत असे वाटत नाही. तुमच्या मूळ प्रश्नाचे उत्तर मी दिले. शिवाय मला तसे का वाटते याची कारणेही.

यादीतील सगळ्या प्रश्नांची होकारात्मक उत्तरे असतील आणि मला जर कोणी विचारले की असे असता नंदुरबारने गुजरातेत जाणे योग्य आहे का? तर मी अवश्य हो म्हणेन. (मी हो/नाही म्हणण्याला आणि) यादीतील गोष्टींना कायदेशीर महत्त्व आहे असे कोठेही म्हटलेले नाही.

अवांतर -

  1. नंबर = क्रमांक
  2. कोर्टात = न्यायालयात
  3. इमोशनल = भावनिक
  4. क्ष = kSha
  5. ऋ = Ru
  6. ऱ्य = Rya
  7. दृष्टी = dRuShTee
  8. प्रवृत्ती = pravRuttee

मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.