शुद्धलेखनासाठी ready reckoner (याला पर्यायी शब्द?) पुरवल्याबद्दल धन्यवाद.

तुम्ही उद्धृत केलेल्या माझ्या वाक्याच्या पुढचे वाक्य होते -

याला counter-balance म्हणुन - उद्या (hypothetically) नंदुरबारने गुजरातमध्ये विलीन व्हायचे ठरवले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल?

तर अश्या विशाल द्रुष्टिकोनातून विचार करा आणि आपली प्रतिक्रिया कळवा.

प्रतिक्रिया बेळगावबद्दल अपेक्षित होती. नंदुरबार हे collateral argument (प्रतिशब्द?) होते. जर त्यालाच उत्तर हवे तर आपले म्हणणे योग्य आहे. परंतु प्रस्तुत विषयाला बगल देणारे आहे (अर्थात, माझे मत.)

असो. बेळगावच्या प्रश्नांचे समाधान तुम्ही-आम्ही करणार नाही. पण त्याबद्दल विचार करताना अशा प्रश्नांना अनेक पैलू असतात हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला.