कोणत्याही संख्येत नऊ मिळवले असता, त्या संख्येतल्या अंकांच्या बेरजेत फरक पडत नाही.

उदा०

१ + ९ = १० ...(१ + ० = १)
२ + ९ = ११ ...(१ + १ = २)
११ + ९ = २० ...( २ + ० = २)
५५ + ९ = ६४ ...( ५ + ५ = १०, १ + ० = १ ) ( ६ + ४ = १०, १ + ० = १)
६५४६५ + ९ = ६५४७४
...(६ + ५ + ४ + ६ + ५ = २६) (२ + ६ = ८)
...(६ + ५ + ४ + ७ + ४ = २६) (२ + ६ = ८)

===

त्यामुळे नऊचा पाढा ही नऊच्या बेरजेची स्पेशल केस आहे असे म्हणता येईल. नऊनेच सुरुवात झाल्याने सर्व संख्यांच्या आकड्यांची बेरीज नऊ होते.