योग्य दुवा

यातली २, ३, ४, ५, ७ आणि ९ क्रमांकाची गाणी भारतीय उपखंडातली आहेत. त्यातली २, ४ आणि ९ ही भारतीय गाणी आहेत. इतर गाण्याचे मूळ देश पुढीलप्रमाणे १ - आयर्लंड, ३ - पाकिस्तान, ५ - श्रीलंका, ६ - इराक, ७ - नेपाळ, ८ - युके (मराठी?), १० - युके(?)

अनेक महिन्यांपूर्वी, 'वंदे मातरम्'ला मत द्या अशा आशयाचे अनेक विरोप (इ-मेल) मला पुढे करण्यात आले होते.