हा महाजन आयोग आणि त्यावरील महाराष्ट्र व म.ए‌‌. स. ची टिपणांचे अधिकृत संदर्भ कुठे उपलब्ध होतील? 

काय राव एवढ्या मोठ्या विषयाला हात घातलात अन् ....

जाऊ दे. घ्या. अ र अंतुले यानी एक पुस्तक लिहून महाजन आयोग कसा अन्याय्कारक आहे ते दाखवलं आहे. हवं असेल तर/व पुरेसे गंभीर असाल तर मिळवून देऊ शकतो.

संपर्क करा दूरध्वनीवर.....व्य नि वर नव्हे