"काश्मीर की कली" मधलं "ये चांद सा रोशन चेहरा" हे गाणं, त्यातील फक्त एकच ओळ घेऊन तीच ओळ पूर्ण मुखड्याच्या चालीत घोळवत घोळवत म्हणायचं. मग ती ओळ पूर्ण झाली की मग पुढची ओळ, असं करत जायचं. जाम मजा येते...