प्रशासक,
     मी काही दिवसांपूर्वी एक सुचवलं होतं की, एका पानावरचे लेख एकत्र वाचण्याची वैकल्पिक (optional) सोय असावी...
     आपल्या कामांच्या यादित त्याचाही कृपया विचार करावा... सर्व लेख वाचायला एवढा वेळ लागतो की, नाईलाजाने १-२ प्रतिसाद पाहून थांबावे लागते...
     आत्तासुध्दा आपले वर लिहिलेले सर्व प्रतिसाद न वाचताच माझा प्रतिसाद लिहितो आहे... (तेव्हा त्यात कुठे याचे उत्तर दिलेले असेल तर क्षमस्व!)

-- अथांग