मला एक उमगले नाही. आत्तापर्यंत भेटलेले बरेच 'निप्पाणीसह...' घोषणा देणारे 'मराठी जनते'कडून सहकाराची अपेक्षा करतात, पण त्याच वेळी त्यांनाच करकचून शिव्या देताना मागे-पुढे पहात नाहीत?!!?
व्वा रे पठ्ठे! उपरोधिकपणा समजतो व करकचून शिव्या देतात कां ते उमगत नाही काय? तुमचा हा ' तथाकथित प्रांजळपणा' कळतो बरं कां! असो. आत्मपरिक्षण हाच एकमेव उपाय आहे.मूळ पुण्यातील खड्डे जास्त महत्वाचे वाटणाऱ्यांपैकी दिसताय? मला 'ते' उमगले नाही म्हणून हो !