आणखी थोडी गंमत-
३*३७ = १११
६*३७ = २२२
९*३७ = ३३३
१२*३७ = ४४४
१५*२७ = ५५५
१८*३७ = ६६६
२१*३७ = ७७७
२४*३७ = ८८८
२७*३७ = ९९९
-------------------------
१५३८४६ * ४ = ६१५३८४
२३०७६९ * ४ = ९२३०७६
०७६९२३ * ४ = ३०७६९२
(गुणाकार केल्यावर शेवटचा अंक सुरुवातीला आला आहे.)
---------------------
१५३ = १^३ + ५^ ३ + ३^३
३७१ = ३^३ + ७^३ + १^३
४०७ = ४^३ + ०^३ + ७^३
(घातांक विचारात घेतले नाहीत तर दोन्ही बाजूंना तेच अंक त्याच क्रमाने आले आहेत.)
--------------------------
ही केवळ गंमत. ह्याचा कुठे उपयोग होतो किंवा नाही कुणास ठाऊक?
पण(मला) मजा येते हे खरं.
बॉटमलाईन -
मैं पूछता हूं फायदेसे क्या फायदा