ईतकी शांतता की मी चाचपुन बघते माझंच अस्तित्व पुन्हा पुन्हा
हे म्हणजे अध्यात्माकडे झुकणं वाटतं. शिवाय असं वाटतं की आता कविता फ़ुलते आहे तोच ती संपून ही जाते. त्यात अजून कडवी हवी होतीअसं वाटत राहतं.