सुलु,

नावावर जाऊ नकोस, हे माझे मनोगतसाठी घेतलेले नाव आहे.

मी तुला ही दोन्हि पुस्तके देऊ शकतो. माझा आय डी आहे-

oddy_aadi@rediffmail.com  आणि हो, id अशा करता की तूच मला सान्गावेस की ह्या फ़ाईल्स तुझ्याकडे मे कश्या पाठवाव्यात.

  वरती अमोल ने जे लिहिलेय ते हि वाच. आत्ता ही पुस्तके अशी वाचलीस तरी harry potter सन्ग्राह्य आहे हे खरेच. जर तू औरन्गाबादेत राहात अस्लिस तर २४४१६८० ह्या नम्बर्वर फोन कर. माझ्या कडे ६वा भाग सुद्धा आहे.

आदित्य. [हे माझे खरे नाव.]