मी तर त्याने दिलेले प्रेम प्यायलो.
व.पुं . नंतर अशी शब्दबंबाळता संपली असे मला वाटले होते. इथे गोळवलकर गुरुजी म्हणजे व.पुं . च्याही आधीचे. समाजात बटबटीतपणाची कमतरता नाही हेच खरे!