या सारखे अजून एक ..पश्चिम भारत आणी ईशान्य कडीला काही प्रदेश...पश्चिम भारतात जितकी समृद्धी आहे तितकी ईशान्य भारतात नाही....माझा मते जि असम्रुद्ध प्रदेश आहेत ते सरकार कडून दुर्लक्षित आहेत