हो वाचली..
पण मी आधीच धाव घेतली होती. (तुमचे प्रत्युत्तर यायच्या आत मी प्रतिसाद लिहायला घेतला होताहो) ;)
असो जाता जाता किमान आशीर्वाद पदरात पडले यात समाधान.
- मोरू