नीलकांत माहितीबद्दल आभार.

अतिशय अभ्यासपूर्ण आणि वादग्रस्त मुद्दे टाळून लिहिण्याचे तुझे (एकारार्थी संबोधन हा विद्यापीठातील सिनियोरिटीमुळे ढापलेला अधिकार आहे ः) कसब वाखाणण्याजोगे आहे. तुझे अन्य लेख वा प्रतिसादही आवर्जून वाचत असतो. असेच लिहित रहावे ही इच्छा.

-विचक्षण