लेख छन आहेच आणि व्यवस्थित मांडलाय देखील. पण काहीही बेसिक ज्ञान नसल्यामुळे सर्व वरूनच जाते. preliminary माहिती गोळा करून एक महिन्यानंतर परत वाचेन तेव्हां थोडे डावे उजवे तरी समजेल असे वाटते. आभार.