तुमचा अभिप्राय आणि संदर्भ अगदी बरोबर आहे.
भूऽर भूऽर अगदी बरोबर. पण मला एक सांगा, हे भूऽर भूऽर तुम्ही कसं टंकलिखित केलं हो ? मला या स्थळावरच्या वर्णमालेत ते कुठे सापडलं नाही. मी तुमचंच ' भूऽर भूऽर ' कॉपी-पेस्ट केलं.
कळावें,
अरुण वडुलेकर