btw, वि. कृ. श्रोत्रिय यांनी संकलित केलेल्या संस्कृत सुभाषितांच्या एका पुस्तकात त्यांनी लिहीले आहे की, ती म्हण खरी 'अडला हरी गरुडाचे पाय धरी' अशी होती, पण कालौघात गरुडाचे गाढव झाले. :)

ही ज्ञानात पडलेली भर मोलाची वाटते. गरुडाचे पाय धरणे संयुक्तिक वाटते.वाहन गरुड रागावला/फ़ुशारला तर हरीला सुद्धा त्याचे पाय धरावे लागतात तर आपणा मर्त्य माणसाची काय कथा?