एखाद्या विशिष्ट ग्रुप बरोबर कधी गेलो नाही. मित्र-मित्र मिळून जातो. खरं तर जात होतो असं म्हणणं योग्य होईल. कारण, शेवटचं ट्रेकला जाऊन वर्षापेक्षा जास्त काळ झाला. सध्या व्याप खूप वाढला आहे, त्यामुळे जमत नाही रे...