समाजात बटबटीतपणाची कमतरता नाही हेच खरे! (?!)
मी वरिल कथा अनेक वर्षांपूर्वी वाचली होती आणि त्यातील भावना समजून, इथे लिहिली. त्यातील शब्द आणि गुरुजींनी उच्चारलेले शब्द हेच आणि असेच होते का या बद्दल मला खात्री नाही. कारण शब्दशः कथा आता आठवत नाही. पण भावार्थ वरिल प्रमाणे होता.
--लिखाळ.