मूळ मुद्दा राहतो बाजूला, आणि वाक्ये इतकी जड आणि शब्दबंबाळ होतात की त्यांचा अर्थ लावण्याऐवजी अनेकजण तो मुद्दा सोडूनच देतात.

या शी १००% सहमत आहे.योगायोगाने हाच मुद्दा मी भावना की अभिव्यक्ती या चर्चेत मांडला आहे. आता यात तोटा होतो कोणाचा ? तर तो मुद्दा मांडणार्‍याचा, कारण त्याचे म्हणणे फार कमी लोकांपर्यंत पोचते. हेही पूर्ण पटले. श्ब्दबंबाळपणाच नव्हे तर नियमांचा आग्रह्ही आशय न समजण्यात होतो असे वाटते.