त्याचा बाऊ संजोपरावांनी केल्यामुळे मूळ आशय/भावना दुर्लक्षिला/ली गेला/लीच ना. असो.

इतकेच. चर्चेसाठी विषय घेतला तर तो लेखकाच्या भाषेचा कमजोरपणा समजून लिहणाऱ्याना उत्तर द्यावेसे वाटत नाही.राव, होतं काय की मूळ चर्चा राहते बाजूला व पानी/लयभारी यावरच खल सुरू होतो.ते टळावे.