डर चित्रपटातील 'जादू तेरी नजर' हे गाणं 'ओम जय जगदीश हरे' च्या चालीवर म्हणणे..साजन मधले 'देखा है पहली बार' या गाण्याच्या ध्रुवपदानंतर जे टॅट्टडॅटे टॅट्टडॅटे आहे तिथे दत्ता पाटील...दत्ता पाटील म्हणणे...
अजून आठवतील तसे लिहिन..अंजू