माझे आवडते सहलीतील गाणे - (मी मामाकडे/आजीकडे जाताना हमखास म्हणायचो..)
झुकझुक आगिनगाडी ...
धुरांच्या रेषा सोडीत जाई..
पळती झाडे पाहूया...
मामाच्या गावाला जाऊया ..
कु SSSS कु SSSS :)
( पूर्ण गाणे आठवत नाही. जाणकारांनी प्रकाश टाकावा.)
- मोरू