फारच सुरेख! अतिशय गहन विषय सोपा करुन सांगता आहात त्याबद्दल अभिनंदन! तुमचे हे लेख वाचून बऱ्याच नव्या ज्ञानाची भर पडत आहे. ह्या सर्व गोष्टींबद्दल मनःपूर्वक धन्यवाद आणि पुढील वाटचालीला शभेच्छा! अत्त्यानंदांशी सहमत.