आनंदाचे डोही आनंद तरंग च्या चालीवर सामंत ब्रदर्स ची जाहिरात म्हणणे -
सामंतांचे लोणी सामंतांचे तूपउत्तम श्रीखंड, सामंतांचे ।
हा! हा! हा!
दादरच्या सामंतांचे का हो वरदा ताई?
मनोगतावरचे सगळे सामंत बोंबलणार. पण मस्त आहे आवडलं.
(ह. घ्या)