पं. महादेव शास्त्री जोशी यांच्या भारतीय संस्कृतिकोशाच्या पहिल्या खंडात अंग देशावर बरीच माहिती आहे. ह्यात आजची कुठली शहरं त्यात होती वगैरे दिलं आहे.